Department of Geography

Notice About Online Lectures

नोटीस

    B.A.II मधील भूगोल विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या कोडचा अथवा लिंकचा वापर करून Google Classroom जाॅईन करायची आहे. यापुढे Sem.III, Paper No.III, मृदा भूगोल या पेपर संदर्भातील सर्व व्याख्याने (Lectures), अभ्यास साहित्य (Study Material), स्वाध्याय (Assignments & Quiz Assignments), प्रश्न (Questions), चाचण्या (Tests: Surprise, Unit, Open Book, Practice) इ. Google Classroom च्या माध्यमातून होतील.
    त्यामुळे प्रत्येकाने प्रथम आपल्या मोबाईलमध्ये Google Classroom हे ॲप डाऊनलोड करा आणि Join Class या पर्यायामध्ये पुढे दिलेला कोड अथवा लिंक वापरून क्लास जाॅईन करा. यासाठी प्रत्येकाचे Gmail account असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रा.एस.बी.जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

  • Code- glsnw43
  • Link- https://classroom.google.com/c/NDUxNzM0NjMxNzEx?cjc=glsnw43


विभाग प्रमुख,

डॉ.डी.सी.कांबळे

Post a Comment

0 Comments

Featured Post